Header Ads Widget

 


 

 कुर्डूवाडी-

        माढा तालुकास्तरीय आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेमध्ये,  संघमित्रा माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील विद्यार्थी चि.ओम गणेश जवारे याची, तालुक्यात प्रथम क्रमांकाने निवड होऊन जिल्हास्तरीय निवड झाली आहे. या यशासाठी त्याचे प्रशिक्षक, वर्गशिक्षक सुनिल शिंगे, लक्ष्मण जाधव सर, शरद सर, मुख्याध्यापक अविनाश नानासाहेब भालशंकर, संस्थापक सचिव अण्णासाहेब भालशंकर, केंद्रप्रमुख लक्ष्मण करंडे, प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव व संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment