करमाळा-
तालुक्यातील देवीचा माळ येथील रहिवासी चंद्रशेखर विष्णू पवार (वय-४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार यांचे ते बंधू होते. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.




Post a Comment