Header Ads Widget

 


उपळवटे-प्रतिनिधी (संदिप घोरपडे)
            पंढरपूर तालुक्यातील उंबरे (पांगे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील मुलींना आपल्या भावांकडून प्रेम आपुलकी आदर मिळावा, या हेतूने हा रक्षाबंधन सण शाळेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बंडगर सर, शिंदे सर व सर्व विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य. श्रीम. गायकवाड मॅडम, श्रीम. शिंदे मॅडम, सौ.तनुजा मॅडम मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment