Header Ads Widget

 


करमाळा-
          वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात आली. तसेच गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ, शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, ता. उपाध्यक्ष शिवाजी भोसले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गुंजकर व डॉ. डुकरे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी व वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवळ, प्रविण कांबळे, शहर उपाध्यक्ष यशवंत कांबळे, उपाध्यक्ष जितेश रणबागूल, सक्रिय कार्यकर्ता सचिन घोडके आदीजण उपस्थित होते.

Post a Comment