करमाळा-प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविद्यालय युनिट अध्यक्ष निवड संदर्भात दिलीप धोत्रे मनसे नेते, प्रशांत गिड्डे मनसे जिल्हाध्यक्ष सोलापूर, राहुल सुर्वे मनविसे जिल्हाध्यक्ष, सतिश फंड मा. मनविसे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मनसैनिक व पदाधिकाऱ्यांसह मिटिंग घेऊन राजरत्न बसवंत यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा जि.सोलापूर मनसे युनिट अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांच्या अडी अडचणी सोडवा गरज लागेल तिथे आम्ही उभा राहु. त्याचप्रमाणे विद्यालयातील शिक्षकांचा आदर करा व शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा. व जनतेची सेवा करत असताना राजसाहेब व अमितसाहेब ठाकरे यांचे विचार विध्यार्थी पर्यंत पोहचवा. अशाप्रकारचा आशावाद मनसे करमाळा ता.अध्यक्ष संजयबापू घोलप यांनी मनविसे पदाधिकारी निवडीप्रसंगी व्यक्त केला. सदरील निवडीप्रसंगी संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा ,नानासाहेब मोरे शहराध्यक्ष ,अशोक गोफणे ता.उपाध्यक्ष, सचिन कणसे शहरउपाध्यक्ष, करण आलाट शहरउपाध्यक्ष, अमोल जांभळे मनसे सो.मिडीयाअध्यक्ष ,श्रीकांत सोरटे मनसे रस्ते आस्थापन, नागेश दुधाट, निलेश शहाणे, राजेंद्र कुभांर, विजय हजारे रेणुका नगर शाखाअध्यक्ष, विकास आलाट उपाध्यक्ष शाखा, आरणे सचिव, बालाजी पवार उपसचिव, ऋतिक लोंढे, ऋषभ बसवंत, प्रथमेश खरात ,यश खरात, रोहन पवार, विकी पवार, अविष्कार गबाले, रेहान मुलानी, ओंकार गबाले, सुधीर कांबळे आदि मनसैनिक उपस्थित होते....



Post a Comment