Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
             रहेनुमा चॕरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने महसूल विभागात पदोन्नती प्राप्त नायब तहसीलदार पदी विराजमान झालेले, बाबासाहेब गायकवाड व प्रकाश मुसळे तसेच शीघ्र कवी खलिल शेख, सोहील मुलाणी- गायक, आवेज शकुर शेख (कौशल्य प्राप्त भाषण), आर. आर. पाटील (बामसेफ जिल्हा सन्मयक), लक्ष्मण भोसले (दलित सेना जिल्हा अध्यक्ष) तसेच पत्रकार आशपाक सय्यद, सुयोग झोळ, नानासाहेब पठाडे, आण्णासाहेब काळे, नानासाहेब घोलप, सचिन जव्हेरी, आलिम शेख, अशोक मुरुमकर, दिनेश मडके, दस्तगिर मुजावर या सर्वाचा जाहीर सत्कार रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक तसेच अर्बन बँकेचे संचालक हाजी कलीम काझी सर यांच्या हस्ते, संस्थेचे सन्मानपत्र, हार, शाल फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.

          यावेळेस संस्थेचे अध्यक्ष हाजी कलीम काझी सर, सचिव-सुरज शेख, खजिनदार-आझाद शेख, उप.अध्यक्ष-ईमत्याज पठान, सहसचिव-मुस्तकीम पठान (एम डी), सदस्य-जिशान कबीर, राजु सय्यद, जमिर बागवान, तौफीक शेख, आमिन बेग, आमिर शेख, फिरोज बेग, मोबिन बागवान, फरदीन बागवान, गुलाम सय्यद, फिरोज शेख, सालिम सय्यद, रमजान मदारी, ईसाक पठान, शमशेर मदारी, अख्तर मदारी आदीजन उपस्थित होते.

Post a Comment