करमाळा-प्रतिनिधी
करमाळा शहरातील नालबंद मंगल कार्यालय येथे दिनांक २५ फेब्रुवारी शनिवार रोजी, सकाळी ८ ते ५ वेळेत खतना कॅम्पचे आयोजन करण्यात आले असुन, याचा सर्व मुस्लिम समाजातील लहान मुलांनी सहभाग घेऊन सदर कॅम्पचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुस्लिम विकास परिषदेचे वतीने हाजी फारुक बेग यांनी केले आहे. सदर खतना कॅम्पची नाव नोंदणी बकशभई शेख़ (८४८४००५५३५), फारुक जमादार ( ९९२२१५२००१), जमीर सय्यद ( ९९२३९७२८१३), जमीर मुलाणी (७५८८०२०७८६), मंलग शेख जेऊर (९९२२३७१६१४), सलीमभाई कोर्टी यांच्याकडे नोंदणी करावी.


Post a Comment