Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
         सध्या महाराष्ट्र राज्यात गौतमी पाटील हिच्या डान्सचे शो चालू आहेत. या शो मध्ये डान्सर गौतमी पाटील ही अश्र्लील हावभाव, अश्र्लील चाळे व तरुणांना कसले हि इशारे करणे. व याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून, त्याचप्रमाणे अश्र्लील रित्या अंग प्रदर्शन करून हावभाव करीत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्र्लीलतेचे वातावरण निर्माण होत आहे. व याचे वाईट परिणाम राज्यातील तरूणांवर सुध्दा होत आहेत. म्हणून गृहविभागाने इंस्टाग्राम गौतमी पाटील हिच्या डान्स वर त्वरीत बंदी घालावी. व महाराष्ट्रातील गुणी कलाकारांच्या नावाला कसला ही कलंक लागु नये. याची खबरदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या कडे ईमेल द्वारे बापु उबाळे यांनी केली आहे....


Post a Comment