Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)

                केम येथील लिंगायत समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व विठ्ठल (दादा) दिगंबर रायचुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे मृत्यूसमयी वय वर्षे ८४ एवढे होते. ते सामाजिक कार्यकर्ते संतोष रायचुरे यांचे वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment