बिटरगाव श्री येथील सुखदेव लक्ष्मण दळवी (वय- ८६) यांचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात 3 मुले डॉ.प्रा. शिवाजी दळवी (वाय.सी.एम. कॉलेज), अंकुश दळवी (भारती लेडीज टेलर आणि शा़ँपी), शहाजी दळवी तसेच सुना व 8 नातवंडे आहेत. स्व. दळवी यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक २९/०९/२०२२ रोजी सऺगोबा येथे होणार आहे.
निधन वार्ता- बिटरगाव श्री येथील सुखदेव दळवी यांचे ८६ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
करमाळा-प्रतिनिधी

Post a Comment