शिक्षण महर्षि बाळासाहेब (बप्पा) कोरके यांच्या जयंती निमित्त मुंगशी विद्यालयात दि. २१/९/२०२२ रोजी रांगोळी स्पर्धा व संगित खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- सौ. अमृता दिनेश राक्षे व प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी सौ. अमृता गाटे, ग्रामसेविका सौ. शिंदे मॅडम तसेच मुंगशी व दहिटणे गावच्या प्रतिष्ठित महिला सुरेखा मडके, सुकेशिनी जगदाळे, स्वाती क्षीरसागर, रजिया मुलाणी, हिना आतार, वैशाली काशीद, स्वाती क्षीरसागर, ज्योती बनसोडे, जाधव सिस्टर, पुष्पा क्षीरसागर, तसेच माजी विद्यार्थीनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचा सत्कार इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. ऋतुजा जाधव व आकांक्षा राक्षे या दोघीनी केले. तसेच आभार बाळासाहेब देशमुख सर यांनी मानले.
वैराग-प्रतिनिधी (ओंकार गायकवाड)

.jpg)

Post a Comment