करमाळा- प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
संगोबा बंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामे चालु झालेली असुन, ती नियमानुसार व्हावीत. तसेच दारे तळापासुन बदलुन नवी टाकण्यात यावीत. व जुनी दरवाजे काढुन काकावीत. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका अध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी केली आहे. ह्या संगोबा बंधाऱ्यावर 15 ते 20 गावांना शेतीसाठी फायदा होतो. तरी कामात कसली हि कुचराई, ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून खपवून घेतली जाणार नाही. कारण हा शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या भाकरीचा प्रश्न आहे. जर ठेकेदार किंवा अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत असलेल्या बंधाऱ्याबाबतीत योग्य नियोजन करावे. अन्यथा अधिकारी आणि ठेकेदाराला मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचा इशारा संजय बापू घोलप यांनी दिलेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता उपाध्यक्ष अशोक गोफणे, ता.उपाध्यक्ष राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि. अध्यक्ष सतिश फंड, जि.उपाध्यक्ष म.न.वि.से आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष अजिंक्य कांबळे, शहर उपाध्यक्ष सचिन कणसे, किरण कांबळे, आबासाहेब जगताप (वाहतुक सेना तालुकाध्यक्ष) सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख महेश डोके योगेश काळे, म.न.वि.से शहउपाध्यक्ष अमोल जांभळे, मनसे सोशलमेडीया स्वप्निल कवडे, शहउपाध्यक्ष म.न.वि.से सुशिल नरूटे...



Post a Comment