Header Ads Widget

 




कोरोना काळात सगळ्या पक्षाचे...जाती धर्माचे नेते स्वतः चा मोबाईल बंद करून घरात दडून बसले होते तेव्हा शिवसेनेचा हा ढाण्या वाघ स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 24 तास स्वखर्चाने सर्वसामान्य कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करत होता, मौजे देवसरी तालुका उमरखेड येथील 99 दलित कुटुंबियांचे पुनर्वसन गेल्या पंधरा वर्षापासून रखडले होते या पंधरा वर्षात एकही दलितांचा कैवारी... एकही दलितांचा नेता... त्यांच्या मदतीला धावून आला नाही.. परंतु कळमनुरी विधानसभेचे आमदार असणारे संतोष दादा बांगर यांनी मतदार संघाच्या पलीकडे जाऊन 99 दलित कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी अधिवेशनात आवाज उठवला आणि त्यांचा पंधरा वर्षापासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला... पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय टीका ही नेहमीच होत असते ती टीका तितक्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारायची असते... पण कसा आहे ना आमदार संतोष दादा बांगर म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील प्रचंड लोकप्रिय असलेले सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे संकटकाळी प्रत्येक जाती धर्माच्या माणसांच्या मदतीला धावणारे आमदार बांगर यांच्यावर टीका करताना अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले काही अति उत्साही कार्यकर्ते आपल्या मर्यादा ओलांडत आहेत... आणि काही #पॉम्प्लेटछाप त्यात भावना भडकवणाऱ्या पोस्ट टाकत आहेत... हे #पॉम्प्लेटछाप तेच आहेत ज्यांनी निवडणुकीपुरता पक्षाचा वापर केला होता आणि निवडणूक संपताच हम आपके है कौन असे म्हणत निवडणुकीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला.. पक्षाला.. टाटा बाय-बाय केला होता.. हाथी चले बाजार कुत्ते भौके हजार अशी एक म्हण आहे...तसेच जो सतत काम करतो अडचणी त्याच्याच वाट्याला येत असतात ज्या झाडाला आंबे असतात लोक त्याच झाडावर दगड मारत असतात... भावनेच्या भरात  जातीपातीचे गलिच्छ राजकारण करणाऱ्यांच्या नादी लागून.. सोशल मीडियावर #देवदूतआमदारसंतोषदादाबांगर यांच्यावर टीका करणाऱ्यांनो जेव्हा तुमच्यावर संकट येईल... जेव्हा तुम्हाला गरज भासेल... तेव्हा तुमच्या मदतीला हिंगोली जिल्ह्यात फक्त एकच व्यक्ती धावून येईल... आणि ती व्यक्ती म्हणजे #देवदूतआमदारसंतोषदादाबांगर


Post a Comment