करंजे गावच्या रिक्त झालेल्या सरपंचपदी मा.आ.संजयमामा शिंदे गटाच्या सौ.अनुराधा गणेश सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सरपंच प्रतिनिधी गणेश सरडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना म्हणाले कि, आपण गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.
यावेळी मारुती वैध, भाजप ता.काकासाहेब सरडे, सोनाली सरडे-उपसरपंच, सुनीता जाधव ग्रा.प सदस्य, प्रतिभा सरडे ग्रा. प.सदस्य, बाबासाहेब पाटील-संचालक, पोपट बापू सरडे-संचालक, सुनील सरडे, गणेश सरडे, प्रदीप साबळे, जनार्धन पवळ, आनंद फुके, आण्णा सरडे पाटील, अरुण सरडे, सतीश निकम, रवी सरडे, भाऊ नवले, अक्षय कानगुडे, दिग्विजय सरडे, आदित्य बाबर, अंकुश जाधव, पितांबर पवार, चंद्रशेखर सरडे, सागर साबळे, संतोष सरडे, शशिकांत सरडे, सौदागर सरडे, प्रदिप सरडे, गणेश वैध, अरुण सरडे, बाळू वैद्य, राजेंद्र शिंदे, यशवंत पवार, विजय शिंदे, रवी शिंदे, आकाश सरडे, प्रभू पवार, नितीन सरडे, डॉ. करण सरडे, भाऊ लावंड, मिनीनाथ सरडे, बाळू काका, राजेंद्र जाधव सर, पप्पू सरडे, निलेश सरडे, सागर सरडे, विशाल सरडे, भिवा आरने, नितीन पवळ, विलास पवार, काका पवार, रामभाऊ सरडे, आण्णा फुके, आबा काळे, विजय सरडे, मोनू सरडे, अजिनाथ वीर, बाबा डोलारे, बाबा निकम, सुग्रीव साबळे, शिवा साबळे, हनुमंत घाडगे, बप्पा सरडे, बाबासाहेब कानगुडे, भास्कर पवार, अनिल सरडे, ज्ञानेश्वर हनपुढे, बालाजी सरडे, अभि दळवी आदीजण उपस्थित होते.





Post a Comment