करमाळा-
विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ११ वा. आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर, महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजनाचे (एनएसएस) विद्यार्थी, अकॅडमीचे सर्व विद्यार्थी, यशवंत परिवारातील सर्व सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment