विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती करमाळा, यांच्या वतीने अमोल जाधव यांची शिवसेना (शिंदे गट) कामगार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार व सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम हा दि. 17/06/2025 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडला. यावेळी उपस्थित सर्व समाजबांधवांनी जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बाबासाहेब घोडके, जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे, अनिल कांबळे, दिनेश कांबळे, स्वप्निल कांबळे, महाराजा कांबळे, अश्विनकुमार कांबळे, दयासागर जानराव, चिंटू कांबळे, विकास खरात, विक्रम कांबळे आदिजन उपस्थित होते.





Post a Comment