करमाळा शहरातील ब्लु स्टार झुंबा ॲन्ड फिटनेस ॲकॕडमी येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सदरच्या योगामध्ये १००-१५० ॲकॕडमीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. योगा दिनादिवशी वेगवेगळे योगाचे प्रकार उपस्थित विद्यार्थ्यांकडून करुन घेण्यात आले. करमाळा शहरामध्ये प्रथमच झुंबा डान्स हा प्रकार सुरु केल्यामुळे, सदरचा झुंबा डान्स म्हणजे काय? हे या दिवशी उपस्थित विद्यार्थी तसेच नागरिकांना प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्यात आले. यावेळी झुंबाचे महत्त्व आणि तो का करावा? आणि आपल्या शरीराला त्याचे काय फायदे आहेत? हे स्वतः झुंबा ट्रेनर अक्षय कांबळे सर यांनी लोकाना सांगितले. योगाचे मार्गदर्शन श्रीमती माया भागवत मॅडम यांनी केले. पदमाळे साहेब यांनी व्यायाम आपल्याला का गरजेचा आहे? याचे महत्व पटवून दिले. श्रीवास्तव सरानी आभार व्यक्त केले. करमाळा शहरातील शिक्षक, डॉक्टर व इतर हि अनेक क्षेत्रातील व्यक्ती सदरच्या योगा दिनासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी फिट राहण्यासाठी, झुंबा आणि योगा केला पाहिजे. झुंबा व योगा मोठमोठ्या शहरांमध्ये अत्याधिक उत्तम प्रकारे शिकविला जातो. त्याचेच उत्तम प्रकरचे प्रशिक्षण अक्षय कांबळे यांनी करमाळा शहरामध्ये उपलब्ध करुन दिले आहे.
करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)

Post a Comment