माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना दिवसा खासदारकीचे स्वप्न पडायला लागली आहेत. व तशा प्रकारची दिवास्वप्ने पडायला पण काही हरकत नाही. परंतु करमाळा तालुक्यातील जनतेची तुम्हाला मते हवी असतील. तर त्या अनुषंगाने तुम्ही मतदारसंघातील जनतेसाठी काय करणार? या विकासकामाचा जाहिरनामा निवडणुकी अगोदर जाहीर केला पाहीजे. आज पर्यंत निवडून आलेल्या कोणत्याही खासदारांकडून कोणतीही ठोस कामे तालुक्यात किंवा माढा मतदारसंघात दिसुन येत नाहीत. ''पाॕवर केंद्राची व कामे ग्रामपंचायतीची' अशी अवस्था सध्या खासदाराची झाली आहे. यामध्ये फक्त ठेकेदारांना मोठे करायचे काम दिसून येते. विशेष म्हणजे मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या बहुतांशी विकासकामांवर अधिकाऱ्यांचेच नातेवाईक ठेकेदार म्हणून काम करताना दिसुन येतात. व त्यामुळे अधिकारी सुध्दा चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या कामाची डोळे झाकुन बिले काढतात. त्यामुळे मतदारसंघातील कामांमध्ये पारदर्शकपणा कशाप्रकारे राहिल? अशा प्रकारचा प्रश्न घोलप यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी पुढे बोलताना घोलप यांनी सांगितले कि, माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील आमदारांनी, जनतेच्या हक्काची असणारी साधी आमसभा सुध्दा घेण्याची तसदी घेतली नाही. या आमसभेविषयी आम्ही वारंवार मागणी करून सुध्दा आमच्या मागणीचा तसुभर सुद्धा विचार अधिकारी अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने केला नाही. विशेष म्हणजे विरोधात असणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून सुद्धा, आमसभेविषयीची कोणतीच मागणी आजपर्यंत होताना दिसून आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणुन आव आणणाऱ्या सर्वच राजकारण्यांचे, "तु मला मारल्यासारखे करायचे व मी रडल्यासारखे करायचे" असे सुरु असल्याचे येथे दिसुन येते. शहर तसेच तालुक्यामध्ये रस्ते, गटारी व अनेक विविध समस्यानी तोंड वर काढले आहे. मग अशा स्थितीमध्ये जनतेने त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी प्रश्न विचारायचे तरी कोणाला? असा प्रश्न आम्हाला पडतो. त्यामुळे आता तरी भावी खासदारकीचे स्वप्न पाहणारांनी, निवडणुकी अगोदर माढा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा वचननामा अन् ते सुध्दा नुसते आश्वासनांचे गाजर न दाखवता, ते आश्वासन पुर्ण करणारा वचननामा जाहिर करावा. त्यामुळे आपल्या वचननाम्यातुन फक्त आश्वासनांचा पाऊस आहे कि, ठोस विकासकामांची दुरदृष्टी आहे. हे वजननाम्यावरुन मतदारराजा ठरवेल, कि मतदान कोणत्या पात्र आणि लायक उमेदवाराला करायचे?
करमाळा-

Post a Comment