Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
       केम येथे 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथावर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा परिक्षा दि. २ जुलै रोजी सकाळी ११ ते १२.४० मी. या वेळेत आयोजित केली आहे. अशी माहिती आयोजक भालचंद्र गाडे यांनी दिली आहे. या स्पर्धा परिक्षेसाठी मोठी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. 

प्रथम पारितोषिक रु. ५००० व ट्राॕफी

व्दितीय पारितोषिक रु, ३००० व ट्रॉफी

तृतीय पारितोषिक रु. २००० व ट्रॉफी

         १०० पर्यायी प्रश्न असतील, तर यासाठी वेळ १०० मी. निश्चित करण्यात आले आहेत. सदरील स्पर्धा शा.गो. पवार विद्यालय केम ता. करमाळा येथील ठिकाणावर आयोजित केली आहे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क- भालचंद्र गाडे मो. नं. 7350386170

प्रशांत कांबळे करमाळा मो.नं. 9552658555

महेश कांबळे केंद्र प्रमुख केम मो. नं. 9763663567

अर्जुन गाडे कुर्डूवाडी मो. नं. 9420660999

ॲड. महादेव कदम मो. नं. 9822273104

Post a Comment