Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
         दवाखान्याचे बिल 50 हजार रुपये झाले असताना, मी वडार महाराष्ट्राचा ता.अध्यक्ष सागर पवार यांच्या प्रयत्नांमुळे, ते बिल कमी करून फक्त 13 हजार रुपये एवढे बिल मुलाच्या आई वडिलांना दवाखान्यात भरावे लागले आहे. जवळपास 37 हजार रुपयांचे बिल पवार यांनी कमी केले असल्याने, एका गरिब कुटूंबाला त्याचा मोठा आधार होणार होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित कुटूंबाने पवार यांचे मनापासुन आभार हि मानले आहेत.

          नागेश रेपानवाड रा. कासराळी ता. बिलोली जि. नांदेड वय वर्ष 12 या मुलाला दवाखान्याचा खर्च 50 हजार रुपये सांगितला होता. तो खर्च सागर पवार यांच्या प्रयत्नांमुळे 37 हजार रुपये कमी करून, फक्त 13 हजार रुपये मुलाच्या आई-वडिलांना भरावे लागले आहेत. पवार यांनी केम तसेच इतर तालुक्यात व जिल्ह्यांमध्ये सुध्दा सामाजिक कामे करत आहेत.

Post a Comment