Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
         श्रीराम नवमी निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून रेणुका नगर करमाळा येथे शाखा उदघाटन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा ता. अध्यक्ष संजयबापु घोलप, नानासाहेब मोरे शहराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घोलप यांनी उपस्थित युवकांना संबोधित करताना सांगितले कि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किंवा मनसैनिकांना नागरीकांनी निसंकोच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सांगाव्यात. ते तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे प्रत्येकाची मदत करतील एवढा मला विश्वास आहे. असा विश्वास घोलप यांनी व्यक्त केला.

         यावेळेस शाखा उद़्घाटनासाठी अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष, सचिन कणसे शहरउपाध्यक्ष, करण आलाट शहरउपाध्यक्ष, अमोल जांभळे मनसे सो.मिडीयाअध्यक्ष, श्रीकांत सोरटे मनसे रस्ते आस्थापन, राज बसवंत महाविद्यालय युनिट अध्यक्ष, नागेश दुधाट, निलेश शहाणे, राजेंद्र कुभांर, विजय हजारे रेणुका नगर शाखाअध्यक्ष, विकास आलाट, उपाध्यक्ष शाखा, आरणे सचिव, बालाजी पवार उपसचिव, ऋतिक लोंढे, ऋषभ बसवंत, प्रथमेश खरात ,यश खरात, रोहन पवार, विकी पवार, अविष्कार गबाले, रेहान मुलानी, ओंकार गबाले, सुधीर कांबळे अदि मनसैनिक उपस्थित होते....

Post a Comment