करमाळा-प्रतिनिधी
मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी फारुक बेग यांची नात फैजा नौफेर बेग वय पाच वर्ष हिने रमजान महीन्यातला पहिल्या दिवशी पहिला रोजा (उपवास) केला असून, माॅं आयेशा मस्जिद मध्ये सांयकाळी रोजा इफ्तार केला असून, या लहान वयात व उन्हाळयाच्या दिवसात पहिला उपवास केल्यामुळे तीचे शहरभर कौतुक होत आहे.

Post a Comment