Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
          माजी महाराष्ट्र गृहराज्यमंत्री व काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त, मातंग एकता आंदोलन करमाळा शहर व तालुका तसेच स्व.नामदेवराव जगताप युवा मंचच्या वतीने करमाळा शहरातील, राशीन पेठेतील श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेत गोर-गरीब, वृद्ध निराधारांना जेवण वाटप करण्यात आले. यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष शरद पवार, युवाअध्यक्ष युवराज नामदेव जगताप, युवक तालुकाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष रतन शिंदे  शहराध्यक्ष नितीन आलाट, संघटक अभिजीत मंडलिक इ.जन उपस्थित होते.

Post a Comment