केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त केम शहर शिवसेनेच्या वतीने, शिवसेना संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक ह,भ,प, भुजंग तळेकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक सागर तळेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, शहर प्रमुख सतीश खानट, प्रसिद्धी प्रमुख अविनाश तळेकर, राहुल कोरे, ऊत्तरेश्वर गोडगे, अनिल तळेकर, शिवाजी मोरे, दत्ता कारंडे, सुरेश शिंदे, रमेश तळेकर, हरिभाऊ तळेकर, ऊत्तरेश्वर टोणपे, नामदेव खंडागळे, कृष्णा तळेकर, सुभाष मोरे, नितीन तळेकर, दत्तात्रय तळेकर, विनोद मस्तुद, शिवाजी तळेकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.



Post a Comment