करमाळा तालुक्यातील केम येथील कुंकू कारखानदार शिवभक्त अक्षय गोडसे, अमर गोडसे यांच्या सिद्धनाथ कुमकुम येथे भव्य 30 फूट भगवा ध्वज अनावरण कार्यक्रम, केम येथील श्री उत्तरेश्र्वर मंदिरातील महंत जयंत गिरी महाराज, श्री सिद्धनाथ गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास कळसाईत, धनंजय ताकमोगे, संभाजी कोळेकर, धनाजी तळेकर, अक्षय खडके यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)



Post a Comment