Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी 

                      ग्रामपंचायत घारगाव व बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा यांच्यातर्फे ग्रामपंचायत कार्यालय घारगाव येथे दिनांक २८/०३/२०२२ सोमवार रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत मोफत मोतीबिंदू, काचबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०२ लोकांनी सहभाग घेतला. याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेतला. 

            यावेळी डॉक्टर हजारे मॅडम, घोडके मॅडम, ग्रामसेवक  रवींद्र काळे भाऊसाहेब, रा. स. प. तालुकाध्यक्ष राज शेटे देशमुख, कार्यकर्ते सागर सुळ, किरण पाटील, माजी सरपंच  रामलीग देशमुखे, माजी सरपंच सौ. अनिता राजेंद्र भोसले, सरपंच अंगद नाना पवार, उपसरपंच सो.लोचना नवनाथ पाटील, मा .सरपंच सौ.लक्ष्मी संजय सरवदे, महादेव दाजी होगले, दत्तात्रय मस्तूद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, संजय सरवदे, हौसराव गायकवाड, दगडू गायकवाड, विजय शिंदे, कल्याण शिंदे, तुकाराम ढिसले, कल्याण होगले, नानासाहेब पाटील, केदार पाटील, मधुकर गायकवाड, ईश्वर गायकवाड, रावसाहेब ढिसले, पोपट पाटील, नामदेव शिंगटे, अरुण शिंगटे, काशिनाथ वायकुळे, राजाभाऊ पवार, मुरलीधर होगले, सेवक होगले, हिरालाल गायकवाड, पप्पू गायकवाड, भीमराव पवार, साहेबराव पवार, हिरालाल पवार, दत्तात्रय अडसूळ, सुदाम होगले, ब्रह्मदेव काळे, शिपाई मुकेश मस्तूद असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन संजय सरवदे यांनी केले.

Post a Comment