Header Ads Widget

 



माढा-प्रतिनिधी 

           स्वामी समर्थ प्रतिष्ठान माढा यांच्या विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दि. 3 एप्रिल रोजी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. श्रीनिवास  कुंभेजकर यांनी दिली आहे.

      तसेच सकाळी 8-00 वाजता लघूरूद्र, दुपारी 12-00 वा. फुले, आरती व नंतर महाप्रसाद, तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment